लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
उत्कंठा शिगेला, राममय झाला अवघा महाराष्ट्र; तुळजापूरचे दाम्पत्य रामललाच्या पूजेसाठी अयोध्येत  - Marathi News | Cut-outs of Lord Shri Ram have been installed at various places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्कंठा शिगेला, राममय झाला अवघा महाराष्ट्र; तुळजापूरचे दाम्पत्य रामललाच्या पूजेसाठी अयोध्येत 

सोशल मीडियावरही नेटकऱ्यांचा उत्साह असून, नेटकरीही रामनामात तल्लीन झाले आहेत. ...

प्रभूचरणी इतकेच मागणे..! - Marathi News | Everyone has immense faith in Lord Sri Ram | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :प्रभूचरणी इतकेच मागणे..!

‘रामराज्य’ आले पाहिजे हा जो आशावाद व्यक्त होतो, त्याच्या मुळाशी ‘मरणान्तानि वैराणी’ हे मुख्य सूत्र असेल तर राजकारणासह समाजाच्या विविध क्षेत्रात आलेले वैरत्व कमी होईल. ...

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : राम हा वाद नाही तर समाधान आहे - नरेंद्र मोदी - Marathi News | ayodhya ram mandir pran pratishtha ram lalla narendra modi Inauguration live updates in marathi | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Live Updates : राम हा वाद नाही तर समाधान आहे - नरेंद्र मोदी

Live Coverage of the Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony of Lord Ram Lalla : अयोध्या : संपूर्ण देशाचे ... ...

याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाहीर झालेली सुट्टी योग्यच - Marathi News | The students' petition was politically motivated; The holiday announced for the Pranpratistha celebration is correct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाहीर झालेली सुट्टी योग्यच

उच्च न्यायालयाचे मत ...

दोन दिवसांत एक लाख कोटींहून अधिक उलाढाल; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज - Marathi News | More than one lakh crore turnover in two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन दिवसांत एक लाख कोटींहून अधिक उलाढाल; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज

अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या  प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. ...

रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी - Marathi News | The wait for the much awaited pranapratistha ceremony of Lord Shri Ram is just a matter of moments. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामलला आज हाेणार विराजमान; दुपारी १२.२० वाजता प्राणप्रतिष्ठा, देशभरात दिवाळी

आज लिहिला जाईल इतिहास... ...

अयोध्येतील राम मंदिर निर्माणात नागपूरकर अभियंत्याचे योगदान - Marathi News | Contribution of Engineer Avinash Sagamner from Nagpur in construction of Ram Temple in Ayodhya | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अयोध्येतील राम मंदिर निर्माणात नागपूरकर अभियंत्याचे योगदान

अविनाश संगमनेरकरांकडून अयोध्येत राहूनच रामकार्य ...

रामभक्तांची अनाेखी हवाई सफर; रामनामाच्या गजरात भजन अन् हनुमंतांचे दोहे - Marathi News | Innumerable air journeys of Ram devotees; Bhajans and Ram devotees chanted Ramnama | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामभक्तांची अनाेखी हवाई सफर; रामनामाच्या गजरात भजन अन् हनुमंतांचे दोहे

कोट्यवधी रामभक्तांनी अनेक वर्षे जे स्वप्न कुरवाळले ते प्रत्यक्षात अनुभवण्याची घटिका आता जवळ आली आहे. त्यामुळे रामभक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...